Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपना पोलीस स्टेशनच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपना पोलीस स्टेशनच्या हाकेवर असलेली अवैध्य मटका बंद करणे बाबत

कोरपना पोलीस स्टेशनच्या हाकेवर असलेली अवैध्य मटका बंद करणे बाबत

पोलीस थाना तसेच तहसिलदाराला निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मांगणी

 

कोरपना -:
कोरपना पोलीस स्टेशनच्या हाकेवर अवैध मटका 
कोरपना शहरातील सर्व अवैध मटका पट्टी व्यवसाय चंद्रपूर येथील एका न्यूज चैनल चे पत्रकार म्हणून आपला व्यवसाय कोरपना सारख्या ग्रामीण भागात आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यात आपला व्यवसाय करीत आहे मात्र या तालुक्यातील गोरगरीब जनता तसेच शाळकरी विद्यार्थी महिला या पट्टीच्या आहारी जाऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे 

मात्र यात संबंधित विभाग व काही पदाधिकारी यांनी या व्यवसाय धारकांकडून महिन्याकाठी लाखो रुपये घेऊन व्यवसाय मटका पट्टीचा केल्या जात आहेत यामुळे कोरपना तालुक्यात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतआहे याकडे मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला नाहीत हे सर्व अवैद्य धंदे बंद करण्यात यावे 

याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवक  चे कोरपना तालुका उपाध्यक्ष मोबीन बेग यांनी गावातील महिलांच्या स्वाक्षरीची कोरपना पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे 


हे सर्व वैद्य व्यवसाय
उघडपणे चालणारे अवैध धंदे आता काही ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरू झाले आहेत.
कोरपना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांसह यांनी तातडीने अवैध धंदे बंद करण्याचे आदेश द्यावे. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत 
शहरात अनेक ठिकाणी मटका, पत्त्यांच्या नावाखाली जुगाराचे अड्डे चालू आहेत. 

सध्या शहरातील अवैध धंदे आणि त्यांचे चालक गब्बर झाले आहेत. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. लॉटरीच्या नावाखाली मटका खेळला जात आहे. शहराच्या मध्यवस्तीतील अनेक लॉटरी व्यावसायिक अशा पद्धतीचा व्यवसाय करत आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अवैध धंदे काहीसे थंडावले असले तरी अशा व्यावसायिकांनी छुप्या पद्धतीने त्यांचे व्यवसाय सुरू केले आहे ही सुरू असलेली अवैद्य  मटका पट्टी तात्काळ बंद करण्यात यावीसदर आठ दिवसात बंधने किल्ल्यात उपोषण करण्याचा इशारा मोबिन बेग यांनी दिल्या आहेत सदर यावी अर्जाचा विचार करून सुजित अवैद्य मटका तात्काळ बंद करण्यात यावे ही विनंती

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...