संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:- अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील तेलंगणा सीमेला लागून नारायण गुडा येथील घटना सततच्या कर्जबाजारीपणामुळे माधव जळबा वाघमारे वय ६० वर्षे या शेतकऱ्यांनी शेतातच आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती उध्दव गोतावळे जिवती तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना दलित आघाडी यांनी दिली,महाविकास आघाडी सरकारच धोरण फक्त शेतकऱ्यांच मरण हाच दिसत आहे, जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही व कोणतेही अनुदान सरकार कडून मिळत नाही म्हणून खाजगी सावकाराकडून कर्ज काढून जगावं लागत आणि कर्ज घेऊनच शेती करावं लागतं वरून शेतमालाला भाव मिळत नाही आणि निसर्गाचं मार मग हा शेतकरी जगावं तरी कसं पण कोणी यावर विचार करत नाही. शेतकरी आत्महत्या का करत आहे या मागचा कारण काय खोलवर जाऊन कोणीच बघत नाही, शेतकरी आत्महत्येचा मूळ कारण म्हणजे जमिनीचे पट्टेचा आहे शासनाने जर तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले तर 99% शेतकरी आत्महत्या थांबेल कारण ज्यांच्याकडे पट्टेच नाही त्यांना कोणतीच योजनेचा लाभ घेता येत नाही कोणताही अनुदान त्यांना मिळत नाही, मग त्यांना कर्जापायी एकच मार्ग दिसतो तो म्हणजे आत्महत्या?
मग महाविकास आघाडी सरकारच धोरण काय? फक्त शेतकऱ्यांचा मरण हाच का असा प्रश्न शेतकरी संघटना दलित आघाडीचे उध्दव गोतावळे यांनी उपस्थित केला आहे?
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...