Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जिवती तालुक्यात पुन्हा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जिवती तालुक्यात पुन्हा एक शेतकरी आत्महत्या.

जिवती तालुक्यात पुन्हा एक शेतकरी आत्महत्या.


सततच्या कर्जबाजारीपणामुळे जिवती तालुक्यातील कुंभेझरी या गावाला लागून असलेला नारायनगुडा येथील शेतकरी माधव जळबा वाघमारे वय ६० वर्षे यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली,महाविकास आघाडी सरकारच धोरण फक्त शेतकऱ्यांच मरण हाच दिसत आहे, जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही व कोणतेही अनुदान सरकार कडून मिळत नाही कर्ज काढून जगावं लागत आणि कर्ज घेऊनच शेती करावं लागतं वरून शेतमालाला भाव मिळत नाही वरून निसर्गाचं मार मग हा शेतकरी जगावं तरी कसं जिवती तालुक्यात एका महिन्यात ०५ ते १० आत्महत्या होत असतात पण कोणी यावर विचार करत नाही की ही शेतकरी आत्महत्या का होत आहे या मागचा कारण काय खोलवर जाऊन कोणीच बघत नाही, शेतकरी आत्महत्येचा मूळ कारण म्हणजे जमिनीचे पट्टे चा आहे शासनाने जर तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले तर 99% शेतकरी आत्महत्या थांबेल कारण ज्यांच्याकडे पट्टे च नाही त्यांना कोणतीच योजनेचा लाभ घेता येत नाही कोणताही अनुदान त्यांना मिळत नाही, मग त्यांना कर्जापायी एकच मार्ग दिसतो तो म्हणजे आत्महत्या?
मग महाविकास आघाडी सरकारच धोरण काय? फक्त शेतकऱ्यांचा मरण हाच का?

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...