वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर तालुक्यातील घुग्गुस जवळ असलेल्या उसगाव येथील महामीनरल मायनिंग कोलवाशरी समोर शेतकरी तसेच गावकऱ्यांनी आज बुधवारी आंदोलन केले आहे. महामीनरल मायनिंग कोलवाशरी मुळे गावकऱ्यांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच गावातून या कंपनी च्या ट्रक ची वाहतूक होत असून संपूर्ण रस्ते खराब झाले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत.तसेच कंपनीकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतपिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.इतक्या समस्या सहन करून सुद्धा गावातील बेरोजगार नागरीकांना या कंपनीत काम मिळत नसल्याने या संपूर्ण मुद्द्याला घेऊन आज बुधवारी गावकरी व शेतकऱ्यांनी कंपनी समोर आंदोलन केले.
या आधी या सर्व समस्यांना घेऊन गावकऱ्यांनी महामीनरल मायनिंग कोलवाशरी ला निवेदन दिले होते.मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त करत कंपनी समोर आंदोलन केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...