वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी : १२ मार्च २०२२ ला तोरगाव गावा जवळ रात्रौ ११ वाजताच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहणांवर शासकीय नियमावली नुसार कुठलीही कारवाई न करता तालुक्यातील ३ तलाठी मुन, इसड आणि सोनेकर या कर्मचाऱ्यांनी छान्नव (९६) हजार रुपयाचे परस्पर आर्थिक व्यवहार करीत आपसी समझोत्याने पाहार्णी येथील दोन तर तोरगाव येथील एक वाहन सोडून दिल्याची लेखी तक्रार स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पत्रकारांना देतं, लाचखोर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी व तस्करीला लगाम यावा अशी विनंती केली होती. याबाबत स्थानिक वृत्तपत्रांमधून बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्यात तर स्थानिक पत्रकारांच्या शिष्टमंडळा तर्फे उप विभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना भेटून निवेदन देतं योग्य चौकशी करून कारवाई ची मागणी करण्यात आली मात्र चौकशी अथवा कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
अवैध वाळू तस्करी करीत शासनाचा महसूल बुडवणाऱ्या वाहण धारकासह परस्पर आर्थिक व्यवहार करीत कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून लाचखोरी चे प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्याच्या प्रतिमेला महसूल प्रशासनाच्या लाचखोरीने धक्का लागत असून तालुक्याची सर्वत्र बदनामी होत आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रत्यक्ष भेटून शिवसेना तालुका ब्रम्हपुरी तर्फे तक्रार निवेदन देण्यात आले. तालुका महसूल विभागात वाढलेल्या लाचखोरीच्या प्रकाराने शिवसेना ब्रम्हपुरी तर्फे घेण्यात आलेल्या कठोर भूमिकेने तालुक्यात सर्वत्र ब्रम्हपुरी शिवसेनेच्या भूमिकेचे स्वागत होतं आहे तर सदर प्रकरणातील लाचखोरांवर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होतं आहे
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...