वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
शेतातील लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या 5 आरोपींना शहर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नांदगाव येथील शेतकरी रमेश मुरमाले यांनी शेतातील लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती.त्यानंतर शेजार पोलिसांनी एक पथक गठीत करून तपास सुरू केला होता.
दरम्यान शहर पोलिसांनी शहरातील भंगार दुकानात चौकशी केली असता शेतातून चोरी गेलेले सर्व साहित्य तेथे आढळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून शहरातील बाबूपेठ व लालपेठ परिसरातून पाच आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे,एपीआय जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...