वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि : चंद्रपुर तालुक्यातील घुग्गुस पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वसाहत बांधून द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी केली असून आज मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील घुग्गुस पोलीस स्टेशन येथे जवळपास 65 पोलीस अधिकारी व कर्मचारी आपली सेवा देत आहेत. घुग्गुस शहर हे मोठे असल्यानं येथे मोठमोठे उद्योग आहेत.तसेच लोकसंख्या50 हजारांच्या वर आहे.या शहरात अनेक मोठ्या घटना सुद्धा घडत असतात. अशातच येथे जवळपास65 पोलीस अधिकारी व कर्मचारी आपली सेवा देत आहेत.मात्र त्यांना शासनातर्फे राहण्याची सोय उपलब्ध नसल्याने त्यांना शहरातच भाड्याच्या खोलीत राहावं लागतं आहे.परिणामी अतिरिक्त बोजा त्यांच्यावर पडत असून आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळं घुग्गुस शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस वसाहत बांधून देण्यात यावे अशी मागणी घुग्गुस येथील सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी केली असून आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...