वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालूक्यात येत असलेल्या माढेळी सोईट घाटावरुन रात्रदिवस दोन पोकलैंड मशिनच्या साह्याने रेती उपसा सुरू असून महसूल विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हे काम सर्रास सुरू आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हा रेती घाट एका बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या नातेवाईकाने घेतला आहे हे विशेष.
मागील दोन महिन्यापासून या रेती घाटावर वाळू माफियांनी जणू धुमाकूळ घातला असून राजरोसपणे दिवसरात्र पोकलँड मशीनने नदी पोखरून काढल्या जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ट्रक द्वारे वाहतूक सुरू असून तहसील तसेच महसूल विभागाच्या आशीर्वादाने हे सर्व काम सुरू तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित होत आहे.इतकेच नव्हे तर शासनाचा लाखों रुपयांचा महसूल सुद्धा बुडत आहे.
महत्वाची बाब म्हणजे वाहत्या धारेतून रेती उपसा केले जात असून पाण्याची पातळी कमी होत आहे.त्यामुळं उन्हाळ्यात पाण्यासाठी गावकरि नागरिकांना मनस्ताप नाहक त्रास सहन करावा लागत आहे,तसेच वाहतूकीमुळे पाण्यात प्रदुषणात वाढ सुद्धा होत आहे.त्यामुळं याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रेती तस्करांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...