खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 18 एप्रिल : सद्यस्थितीत सर्व अन्न व्यावसायिकांना देण्यात येणारे अन्न परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केल्यावर प्राप्त होतात. परंतु, बऱ्याच वेळा अर्ज करतांना मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी हा स्वतःचा न देता इतर व्यक्तीचा दिला जातो. तसेच बहुतांश वेळेस भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी क्रमांक बदललेला असतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तथा अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण यांच्याद्वारे पाठविण्यात आलेल्या सूचना, कायदेशीर नोटीस, नोटिफिकेशन, सुधारणा नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, कायदेशीर पेच उद्भवू शकतो. तसेच कायद्यात नवीन तरतुदींबद्दल माहिती मिळत नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक, परवाना, नोंदणीधारक यामध्ये खाद्यपदार्थ उत्पादक, रीपॅकर, घाऊक व किरकोळ विक्रेते, वितरक, हॉटेल, रेस्टॉरंट, व्यवसायिक, फिरते विक्रेते व इतर अन्न व्यावसायिकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्यावत करून घ्यावेत. त्यासाठी चंद्रपूर,अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा. सदर अर्जासोबत परवाना, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड सोबत जोडावे. अन्न व्यावसायिकांचे अर्ज कार्यालयात प्राप्त झाल्यावर त्वरित त्यांची माहिती अद्ययावत करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी कळविले आहे.
०००००
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...