Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / सालेभट्टी फिस्कि कक्ष...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

सालेभट्टी फिस्कि कक्ष क्र. पाच जंगलाला भीषण आग || आग विझवताना वनरक्षक जखमी.

सालेभट्टी फिस्कि कक्ष क्र. पाच जंगलाला भीषण आग || आग विझवताना वनरक्षक जखमी.

मारेगाव : पासून काही अंतरावरच आसलेल्या साळेभट्टी फिस्की वन परिक्षेत्र, कक्ष क्रमांक 5 मध्ये आज दि.18 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता चा दरम्यान आग लागली ती आग इतकी तीव्र होती की आगीची धूर सागळी कडे दिसत होता सूर्या सारखी तीव्रता हवेच्या गतिने वाटचाल करीत होती तर आकाशाला बेदत होती वन मजूर , वनरक्षक आगीला विजविण्यावा प्रयत्न करीत होते. तर फाॅग मशीन , झळच्या पल्या पासूनच आगीला विझवण्याचे प्रयत्न सुरू होता. यातच वागदरा बीट तेथील वनरक्षक प्रफुल क्षिरसागर हा आग विजवताना त्याच्या हाताची त्वचा भाजल्या गेली असून तो जखमी झाल्याची माहीत सदर विभागाकडून मिळाली असून मारेगाव वन परीक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांना आगीची माहिती मिळताच तात्काळ आपल्या ताफ्यासह घटना स्तळ गठून अगा विजावण्याचे सर्वपरी प्रयत्न केल्या जात असून. नेमकी ही अगा कशामुळे लागली की लावल्या गेली हे आद्यापतरी कळू शकले नाही याची चौकशी सदर वन विभागाकडून केली जात आहे गतीने सुरू होती

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...