Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / आवारपूर गावात वाहतोय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

आवारपूर गावात वाहतोय अवैद्य दारूचा महापूर ।। पोलिसांचे हाेतेय दुर्लक्ष ।। पुतळा समिती नाहक त्रस्त

आवारपूर  गावात वाहतोय अवैद्य दारूचा महापूर ।। पोलिसांचे हाेतेय दुर्लक्ष ।। पुतळा समिती नाहक त्रस्त

या अवैध दारू विक्री मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती गोत्यात

चंद्रपूर/ कोरपना:  तालुक्यातील आवारपूर  गावात अवैद्य देशी-दारू विक्री जोमाने सुरू आहे. पोलिस मात्र या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकात विविध शंका निर्माण हाेत आहेत. व  येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती  गोत्यात सापडली आहे. विविध दारू पिऊन  दारू पिण्याऱ्याचे  आवारपूरात मोठ्या प्रमाणात
नागरिक आहेत त्यामुळे येथील  पुतळा समिती आई रमाई मंडळाच्या अध्यक्ष त्रस्त झाले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आली. तालुक्यासह गावखेडयात देशी दूकानांसह विदेशी दारूची दूकाने शासनाच्या परवानानगीने उघडण्यात आली यात काही शंका नाही. मात्र तालुक्यातील काही अवैध दारु विक्रेते परवाना धारक देशी दारू दुकानातील दारू आता गावात आणून सर्रास विक्री करीत आहे. 

35 रुपयाला मिळणारी नाईनंटी 50 रूपये तर 70 रुपयाला मिळणारा दारूचा एक पव्वा 100 ते 120 रुपयाला विकून (अवैद्य दारु) विक्रेते माला माल होत आहेत. अवैद्य दारु विक्री करणारे गावात दोन ते तिन विक्रेते असून यात एक महिलेचा सुध्दा समावेश आहे. कधी रात्रीच्या वेळेस तर कधी भर दिवसा दुचाकीने दारु आणून गावात सर्रासपने चढत्या दराने हे दारु विक्रेते दारु विक्री करीत आहे . सदरहु बाबीकडे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष घालून गावातील दारू पूर्णता बंद करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आवारपूर  गावात देशी-दारूची अवैद्य विक्री सुरू असल्याने याचा विपरीत परिणाम गावावर होत आहे. वृध्द व  शाळकरी मुलासह तरूणवर्ग सुध्दा दारूच्या आहारी जातं असल्याचे दिसून येत आहे.

गावात भांडण-तंटयाचे प्रमाण देखिल वाढले आहे.त्यामूळे गावातील दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी सातत्याने गावक-यांकडुन हाेत आहे .तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळपास एका पोलिसाची तयनात ठेवण्याची मागणी  पुतळा समितीच्या माध्यमातून  पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम धोटे यांनी एका निवेदनातू  पोलीस आयुक्त यांच्या कडे केली आहे .

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...