रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
प्रतिनिधी नांदाफाटा: कोरपना तालुक्यातील एकोडी (भोयेगाव) येथील डॉ. गोसाई बोढे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे विदर्भ गौरव पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला आहे. डॉ गोसाई बोढे मूळचे एकोटी येथील असून त्यांनी आचार्य भाऊसाहेब झिटे ( संचालक आंतरभरती होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व रुग्णालय ) यांच्या कडून प्रेरणा घेऊन विदर्भातील पाहिले आणि जगातील दुसरे 15 बेडचे होमिओपॅथी आंतररुग्णालय तयार केलेले असून या रुग्णालयांत दुर्धर आजारावर उपचार केले जातात. व्याधीग्रस्त रुग्णांसाठी हे हॉस्पिटल आशेच्या किरण असून नवीन होमिओपॅथसाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत ठरेल.
त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना विदर्भ गौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नुकतेच शेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील,आमदार संजय कुठे, आमदार आकाश फुंडकर, माजी खासदार कैलास पाटील, प्रवीण जोशी, विकास दहिया,सतीशचंद्र भट, डॉक्टर सतीश कराळे,डॉक्टर नितीन राजे पाटील, डॉक्टर मनीष पाटील डॉक्टर खुशाल नारनवरे यांच्या उपस्थित डॉक्टर बोर्डे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...