Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / महापुरुषांच्या विचारातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

महापुरुषांच्या विचारातील भारत घडवायचा असेल तर त्यांच्या कृतीतून जगायला शिका - दिलीप भोयर

महापुरुषांच्या विचारातील भारत घडवायचा असेल तर त्यांच्या कृतीतून जगायला शिका - दिलीप भोयर

मुठारा येथील समता महोत्सवात गर्जली श्रीगुरुदेव सेनेची तोफ*

श्रीकृष्ण गोरे (राजुरा) :थोर संत महापुऋष्यांच्या विचारातील भारत घडवायचा असेल तर त्यांनी सांगितलेल्या उपदेशातील कृतीतुन जीवन जगायची सुरवात करु तरच त्यांच्या विचारातील आणि स्वप्नातील भारत आपण घडू शकतो असे मत मौजे मूठरा तालुका राजुरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य काल ता. 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. आयोजित समता महोत्सवतील व्याख्यान मालेच्या सत्रातील अध्यक्षीय भाषतून श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी व्यक्त केले. ते बहुजन महापुरुष्यांच्या संकल्पनेतील भारत व सध्यास्थिती या विषयावर बोलत होते.

चंद्रपूर जिल्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या मुठारा येथे भीम जयंती बोद्ध विहाराच्या प्रगनात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समता महोत्सवाच्या नावाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील दुपारच्या वेळी विविध विषयावर व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यान मालेले अध्यक्ष म्हणून वणी येथील श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरोरा येथील निखिल ठमके, तर गोंडवाना राष्ट्रीय जंगम दलाच्या महिला अध्यक्षा सुवर्णा वरखडे, पांढरकवडा तर राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम सर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना दिलीप भोयर म्हणले की, बहुजन महापुरुष्यांनी या देशातील तमाम शोषित पीडित समजाच्या मानसिक, आर्थिक, बौद्धिक, शारीरिक शोषन विरुद्धचा लढा समाजात समता निर्माण लढा लढला आहे. ब्राम्हणी मनुवादी व्यवस्थेने बहुजन समाजाची वैचारिक पातळी ही षंड करून सोडली आहे. त्यामुळे आजच्या स्थितीतील गुलामीच्या विकृतीला आम्ही संस्कृती समजत बसलो आहे.

बहुजन समाजातील महापुरुष्यांच्या संकल्पेनेतील भारत घडविण्यासाठी महापुरूष्यांचा संघर्ष समजून घेतण्याची गरज आहे. बहुजन महापुरुष्यांनी देशातीलच शोषित व्यवस्था निर्माण करणाऱ्या ब्राम्हणी मनुवादी व्यवस्थिशी संघर्ष केला आहे. देशाला वर्णवादी व्यवस्थेने बर्बाद केले आहे. अश्या अनेक विषयावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकून उपस्थितांना संबोधिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुबे मॅडम यांनी केले.

मी रमई बोलते या एकपात्री नाटकेंने लक्ष वेधले पुणवट ता. वणी येथील कु.आयुषी अशोक राखुंडे हिने मी रामाई बोलते या एकपात्री नाटकेंतून आई रमाईच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकल्याने उपस्थितांचे या एकपात्री नाटकेंवर चांगलेच लक्ष वेधले होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...