Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पेसा क्षेत्रातील गावात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पेसा क्षेत्रातील गावात तुतीयश्रेणी कर्मचारी आदीवासी युवक युवातीना संधी द्या -आबीद अली यांची मागणी

पेसा क्षेत्रातील गावात तुतीयश्रेणी कर्मचारी आदीवासी युवक युवातीना संधी द्या -आबीद अली यांची मागणी

मंगेश तिखट प्रतिनिधी : चन्द्रपुर जिल्हयातीलl आदिवासी उपयोजना क्षेत्रातील राजुरा कोरपना जिवती शेकडो गावे पेसा कायदया अतर्गत निश्चीत केले आहे व मामहीम राज्यपाल याच्या अधिनस्त मार्गदर्शन व निर्देशावर अमलबजावणी राबविल्या जाते मात्र या भागातील ९०पेक्षा अधिक ग्रामपंचायती .पेसा अतर्गत जि, प शाळा वनरक्षक तलाठी आरोग्य सेविका ग्रामसेवक ही पदे गावाच्या जनतेशी नळजोडणारी आहेत.

पेसा अतर्गत निधि शासन उपलब्ध करूण गावाच्या विकासाला दिशा व मुलभूत पायाभुत सुविधा गावाला उपलब्ध होत असले तरी सामाजिक व आर्थीक विकासासाठी ग्रामीण भागात स्थानिक अनुजमाती वर्गातील गोंड, कोलाम परधान समुहात बेरोजगार युवकाची सख्यां अधिक आहे या तालुक्यात सिमेंट कोळसा उघोग मोठया प्रमाणात असला तरी स्थानिक कामगार ऐवजी परप्रांतीय कामगाराना संधी दिल्या जाते आदीवासी युवकाना काम देण्यासाठी कंपनी पाठ फिरविते असे चित्र आहे यापूर्वी १९९०, ते९५ मध्ये नक्षलप्रभावीत क्षेत्रात १२वी शिक्षीत आदीवासी युवकाना शिक्षक पदावर संधी दिली यामुळे अनेक युवकाना संधी मिळाली व शिक्षकसेवक नियुक्ती देऊन ५ वर्षात आवश्यक शैक्षणिक पात्रता मिळाल्यानतंर कायम करण्यात आले पेसा कायदा तरतुदी नुसार पेसा गावाना आदीवासी कर्मचारी हवेमात्र ९८ % आदीवासी कर्मचारी या पेसा क्षेत्रात नाही हि वस्तुस्थीत आदीवासी कर्मचारी अनुषेश असल्याने स्थानिक आदीवासी कोलाम समाजाला विकासाच्या प्रवाह मध्ये सहभागी करुण ग्रामीण व्यवस्थेला चालना देण्यासाठी १२ वी किवा पदविधर युवक युवतीना ग्रामसेवक शिक्षक तलाठी आरोग्य सेवक /सेविका वनरक्षक या पदावर निवड करुण पुढील ५ वर्षात आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्याची संधी द्यावी व पेसा कायदयाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आबीद अली चन्द्रभान तोडासे मानीक आडे विकास टेकाम भाऊराव किन्नाके यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा केली यामध्ये पेसा क्षेत्रात आदीवासी समाजाचे कर्मचारी भरती करण्यात यावे तसेच आदीवासी विकास विभागाच्या शासन निर्णय २२ मार्च २०२२ नुसार नंदुरबार धुळे जिल्हयाच्या धर्तीवर नक्षलग्रस्त पेसा व वनक्षेत्रातील आदीवासी शेतकऱ्यासाठी ९५ % अनुदानावर शेडनेट पॉलीहाऊस साठवणुक गोडाऊन सिप्रीकंरसंच ठिबक सिंचन इत्यादी कृषी योजना चन्द्रपुर जिल्हयातील पेसा क्षेत्रात लागु करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली व याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे मत्र्यांनी आश्वासक उपस्थीताना केले.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...