Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारावे- देवराव भोंगळे

मंगेश तिखट प्रतिनिधी : गुरुवार 14 एप्रिलला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घुग्घुस येथील मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समितीचे अध्यक्ष रामचंद्र चंदनखेडे यांनी अभिवादन केले तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली व अल्पोपहार वाटप करण्यात आले.

मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य खर्चीले देशात समाजात प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी संविधान दिले त्यांच्या संविधानावर व विचारावर प्रत्येकाने चालण्याची गरज आहे. समाजातील अस्पृश्य, शोषित, पीडित, दिनदुबळे व उपेक्षितांसाठी आवाज उठवीला समाजात सामान दर्जा मिळवून देण्याचे कार्य केले त्यांना असमानता मान्य नव्हती दलित, शोषित, पीडित, अस्पृश्य, दिनदुबळ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपला देह जिझवला आयुष्यभर लढा दिला. जातीभेद नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. भारतीय राज्यघटना लिहून संविधानाचे शिल्पकार बनले.

  यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, माजी पंस सभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुमताई सातपुते, सुचिता लुटे, सिनू इसारप, पूजा दुर्गम, नंदा कांबळे, प्रवीण सोदारी, अनिरुद्ध आवळे, विनोद चौधरी, दयाल साठे, शाम आगदारी,  निरंजन नगराळे, दिलीप कांबळे, अमोल थेरे, अरुण साठे, मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, भारत टिपले, विनोद जंजर्ला, मनमोहन महाकाली, पांडू थेरे, सिनू कोत्तूर, दिलीप रामटेके, शरद गेडाम,  लहानुबाई कासवटे, सुनील बाम, मनीष यार्दी, आशिष वनकर, हेमराज बोंमले, नीरज डांगे, असगर खान, मधुकर खिडे, देवानंद ढेंगळे, गजू पाझारे, शुभम बावनकुळे, सुनील श्रीवास उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...