Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / अकबरुद्दीन ओवैसी दोष...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

अकबरुद्दीन ओवैसी दोष मुक्त न्यायालयाचा निर्णय AIMIM चे गोटात आनंदाची लहर

अकबरुद्दीन ओवैसी दोष मुक्त न्यायालयाचा निर्णय AIMIM चे गोटात आनंदाची  लहर

सर्व स्तरातून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

जिवती:- ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमीन AIMIM या राजकीय पक्षाची संपूर्ण देशात यशस्वी घोडडौड सुरू असून मागील एका निर्मल जिल्हा.आदिलाबाद येथील सभेत पक्षाचे अध्यक्ष उत्कृष्ट संसदपटू खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी याचे लहान बंधू आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी  जाहीर सभेत बोलताना पंधरा मिनिट के लिये पोलीस को हटा दो फिर देख लेना या शब्दाचा वापर केल्या मुळे त्यांना जेलसुद्धा जावे लागले होते मात्र या मुळे प्रत्येक वेळी त्याचे भडकाऊ भाषण याला घेऊन प्रत्येक मुलाखतीत खासदार असदुद्दीन ओवैसी याना घेरल्याजात होते.

मात्र प्रकरण प्रत्येक वेळी प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.मी काही भाष्य करणार नाही असेच बोलल्या जात होते.आता न्यायालयाने आमदार अकबरुदिन ओवैसी याना दोष मुक्त केले असून  या न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरतून स्वागत केले जात आहे. 

त्याचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील  यानी,प्रदेश प्रवक्ता प्रा.जावेद पाशा यांनी त्याचे अभिनंदन केले असून संपूर्ण देशभरात AIMIM या पक्षात आनंदाची लहर असून त्याचे कोरपना तालुक्याचे व चंद्रपूर जिल्ह्यातून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...