रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): तालुक्यातील कान्हाळगाव येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजना अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात गावातील महिलां व नागरिकांच्या भेटी घेऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने बाबत विचारणा केली असता महिलांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आम्हाला कोरोना माहामारीत मोफत मोफत अन्न धान्य, कोरोना टीकाकरन दवाखाने, औषध व इतर जिवनावशक वस्तू वेळेवर उपलब्ध करून दिली व आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमचा जीव वाचवला याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांचे अभिनंदन केले व आम्हाला असाच पंतप्रधान हमेशा लाभो अशी प्रार्थना केली.
श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात मा पंतप्रधान श्री नरेद्रजी मोदी यांनी जग कोराणा माहामारी सारख्या संकटासी सामना करत असताना या मध्ये अनेक जनता मरत असताना पंतप्रधानन श्री नरेंद्रजी मोदी यांनी संयमाने व धैर्याने कोरोणा सारख्या माहामारीला न डगमगता समय सुकते नुसार कोरोगा लसीकरन,औषदी, दवाखाणे तसेच जनतेला काम नसल्या मुळे जनतेचा विचार करुण मागील दोन वर्षापासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हा कार्यक्रम राबहुन 20 कोटी जनतेला मोफत अन्य धान्य पुरवीले व महामारी गेल्यानंतर सुद्धा सहा महीन्याचा अलावधी वाढवून मोफत धान्य पुरवढा चालू ठेवला आहे.
हा अर्यक्रम आम्ही चंद्रपुर जिल्हाभर राबऊन जनतेच्या भेटी गाठी घेतल्या असता महीला,पुरुषानी प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेबांना खुब खुब धन्यवाद दिला व आभार मानले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य दिवाकर गेडाम, सुधाकर कव्वलवार, विशाल कन्नाके, सुरेंद्र पावडे,पिंटू गेडाम, रामदस येवलेकर आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन दिवाकर गेडाम यांनी केले तर आभार सुधाकर कव्वलवार यांनी मानले.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...