Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / काँग्रेस पक्षाशी भविष्यातही...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

काँग्रेस पक्षाशी भविष्यातही प्रामाणिक राहणार : खासदार बाळू धानोरकर.

काँग्रेस पक्षाशी भविष्यातही प्रामाणिक राहणार : खासदार बाळू धानोरकर.

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन..

चंद्रपूर :-    काँग्रेसमध्ये येवून आज 3 वर्षे झालीत. पक्षात मानसन्मान मिळाला. मी खासदार आणि पत्नी आमदार झाली. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी नावानिशी ओळखतात. यापेक्षा मोठा सन्मान कोणता. त्यामुळे पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. मी काँग्रेस पक्षाशी भविष्यातही प्रामाणिक राहिन, असे प्रतिपादन  खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

हॉटेल सिद्धार्थ प्रीमियम येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंचावर माजी आमदार देवराव भांडेकर, काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद अहिरकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील मारकवार यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ते म्हणाले, गांधी-नेहरू घराण्याने या देशासाठी आयुष्य वेचले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. अशा परिस्थतीही परदेशातून आलेल्या सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घेतली. सत्ता स्थापन केली. देशातील प्रत्येक धर्म आणि समाज आपला समजून कार्य केले. या देशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांनी स्वप्न बघितले, हे कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार श्री. धानोरकर यांनी काढले.

यावेळी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला बल्लारपूर विधानसभेतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...