संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती :- डॉ. सिराज खान यांना सन्मानित करताना माजी गृहराज्यमंत्री रंजित पाटील,
चंद्रपुर : अर्थचे संचालक तथा करण्यात आले. डॉ. सिराज खान
समाजसेवक डॉ. सिराज खान यांना यांनी अर्थच्या माध्यमातून चंद्रपूर
यंदाचा एमएसएमई आयुष मंत्रालय जिल्ह्यातील चंद्रपुर व गडचिरोली या
दिल्ली तथा आयुष इंटरनॅशनल अतिदुर्गम आदिवासी भागात सेवा
मेडिकल असोसिएशनतर्फे आयुष दिली. तसेच विविध उपक्रम राबविले.
इंटरनॅशनल विदर्भ गौरव पुरस्कार त्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात
२०२२ ने शेगाव येथे माजी गृहराज्यमंत्री आला.
त्यांना रविवारी शेगाव येथे झालेल्या
कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर
करण्यात आला आहे. अन्न व औषध
प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी,गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, आ.संजय कुटे, आ. आकाश पुंडकर, माजी खा. उल्हास पाटील, प्रवीण जोशी, विकास दहिया, सतीशचंद्र भट, डॉ. सतीश कराळे, डॉ. नितीन राजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ सिराज खान यांना सन्मानित करण्यात
आले.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...