आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: आदिवासी विविध कार्यकारी संस्था वनसडीची निवडणूक 10-4-2022 ला पार पडली सदर निवडणुकीत काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले ..
सदर विजयी उमेदवार भाऊरावजी चव्हाण, भास्कर जोगी, चंपत किनाके, सीताराम कुडमेथे , करनू कोडापे , भुजंगराव कोडापे ,पतरु मडावी , पांडुरंग ठाकरे , विठोबा नलगंटीवार, सिद्धार्थ पाटील ,उत्तम गेडाम,गीता कीनाके , सुनीता किनाके सदर निवडणूक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयरावजी बावणे यांच्या नेतृत्वाखाली लढविन्यात आली.
उत्तमराव पेचे, राजाबाबू गलगट , श्यामबाबू रणदिवे संभाजी कोवे इरफान शेख , सुधाकर आस्वले सीतारामजी कोडापे , भाऊरावजी चव्हाण , सुरेश पा.मालेकार संजय जाधव , सुधाकर नांदेकर , आनंदराव मोहूर्ले , मारोती भोंगळे , रोशन आस्वले,रामजी पेंदोर, सतीश झाडे , इस्माईल शेख चंदू तोडासे मोहफत तोडासे करनु वेलादी सुदर्शन आडे कदिर बेग रामचंद्र सिडाम यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले अशा प्रकारे आदिवासी संस्था वनसडी येथील निवडणूक पार पडली.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...