वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : ए. सी. सी चांदा सीमेंट कंपनी नकोडा जिल्हा चंद्रपूर येथे गाडी नंबर MH 34 एबी, 1502 या नंबर ची गाडी भांदेवाडा नागपूर वरुण घाण कचरा नालीतील सडलेले प्लास्टिक संपूर्ण घाण कचरा हे भरुन एसीसी कंपनीत घेऊन येतात याघाण कचरा मध्ये कपडा आणि मेडिकल औषधी सुध्दा असु शकते हा घाण कचरा मेडिकल हे एसीसी कंपनी जाळून गावामध्ये धुळीचा माध्यमातून गावामध्ये पसरवीत आहे या धुळी मुळे लोकांना दमा टिबी कॅन्सर असा अनेक आचारांचा त्रास आधीच घुग्घुस वासी एसीसी सिमेंट चा धुळीमुळे त्रास सहन करत आहे आणि आता हा नवीन घाण कचर्याच्या माध्यमातून डब्बल धुळ होत आहे कंपनी गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहे असे चित्र दिसून येत आहे .
प्लास्टिक गाळ्या च्या गाळ्या भरून या कंपनी मध्ये जाळण्या करीता आणले जात आहे या प्लास्टिक च्या प्रदुषणामुळे आणि व अन्य वस्तू जाळुन किती वर्षां पासुन नागरिकांना मारण्याचा खेळ रचत आहे म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून या ए. सी. सी चांदा सीमेंट कंपनीवर सक्त सक्त कारवाई करुन एसीसी कंपनीवर मानवहत्या चा गुन्हा दाखल करण्यात यावा जर का या विषयी कोणतेही पोलीस प्रशासन किंवा शासनाने दखल घेतली नाही तर शासन व प्रशासन च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलना मध्ये जे काही नुकसान व भरपाई होईल त्याचे जिम्मेदार हे स्वत: एसीसी कंपनी प्रशासन शासनाची राहिल.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...