आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथे खनिज विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.अनुताई ताजने यांच्या हस्ते संपन्न झाले. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन आमदार अँड. संजय धोटे यांच्याकडे नारंडा गावातील मुख्य रस्त्याचे बांधकाम मंजूर करण्यासंदर्भात मागणी केलेली होती त्याअनुषंगाने खनिज विकास निधी सन २०१८-१९ अंतर्गत सदर रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते परंतु कोरोनामुळे सदर रस्त्याचे काम होऊ शकले नव्हते.त्यामुळे सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.सदर रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यामुळे गावातील नागरिकांना सोयीचे होणार आहे.
रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी भाजयुमो जिल्हा आशिष ताजने,सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे,रुपाली उरकुडे,रंजना शेंडे,वर्षा उपासे,बापूराव सिडाम,सुरेश पाटील परसुटकर,नागोबा पाटील उरकुडे,कवडू उरकुडे,वैभव तिखट, अरविंद खाडे,मंगल खाडे,बाळा गाडगे,बंडू काळे,किशोर बोधे,गजानन लांडगे उपस्थित होते.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...