आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालूका अंतर्गत पैनगंगा नदीच्या वाळूघाटावर वनोजा,अंतरगाव, दहा ते बारा ट्रैक्टर पहाटे पासून आठ वाजे पर्यंत वाळू उपसा केले जाते, दोन ते तिन महिन्यापासून शुरु असून शासनाचा महसूल बुडत आहे, महसूलाचे दुर्लक्ष मुळे पैनगंगा नदीच्या वाळूघाटावरुन मोठ्या प्रमाणात होत आहे.
अंतरगाव करि नागरिकांना मनस्ताप नाहक त्रास सहन करावा लागत आहे,तिन ते चार हजाराच्या जवळपास गावात विकल्या जाते, पटवारी,मंडल अधिकाऱ्यांचा मूक दर्शक संमती असल्याचे बोलले जात आहे, दहा ते बारा ट्रैक्टर ट्राली सर्रास पणे मुजोरीने गावातून धावत आहे,व रेती वाहतूक करित असल्याने रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे, व पाण्याची टचाई भासतआहे,नागरिकांना पाण्यासाठी उन्हाळ्यात दर-दर भटकावे लागते वाळूमाफिया मुजोरीने धुमाकूळ राजरोसपणे घालत आहे,अनेक महिण्यापासून रेती वाहतूक करित असल्याने पर्यावरणावर वाटेल त्या पध्दतीने घाला घातला जात आहे शासनाचे लाखों कोट्यावधिचा महसूल बुडत आहे,महत्वाची बाब म्हणजे हा लिलावत नसल्याने रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, गाव वासियांना वाहतूकीमुळे मनस्ताप नाहक त्रास सहन करावा लागते वाळूमाफियावर आळा घालून गावातून होणाऱ्या वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकातर्फे जोर धरत आहे.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...