Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / शरद पवार यांच्या घरावरील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा कोरपना येथे निषेध

शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा कोरपना येथे निषेध

कोरपना:- मुंबई स्थित सिल्वर ओक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे निवासस्थानी न्यायालयाचा निर्णय आला असताना सुद्धा एस.टी. कामगारांनी महाराष्ट्रात कधी नव्हे असा प्रकार घडवून राजकीय अस्तित्व संपविण्याचा कट कारस्थान रचून घटनेचा बोलविता धनी वेगळा असून राजकीय स्वार्थापोटी जो प्रकार घडला याचा तीव्र निषेध कोरपना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आबिद अली यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी व निदर्शने करून भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

मग घटनेला जबाबदार व सहभागी असलेल्या हल्ला करणाऱ्यांना अटक करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष धनराज जीवने,  युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोहेल अली, इरफान भाई शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नदिर  कादरी, विकास टेकाम, रमेश ठाकरे, गोपाल मरापे, आदित्य मासिरकर, रोशन भुरेवार, मारोती खापणे, चंद्रभान तोडासे, सागर मरसकोल्हे, अल्ताफ बॅग, अमोल टोंगे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...