Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / मुंडकं नसलेला नग्नावस्थेत...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

मुंडकं नसलेला नग्नावस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली...

मुंडकं नसलेला नग्नावस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली...

चंद्रपूर, 9 एप्रिल : भद्रावती येथे मुंडकं नसलेला आणि नग्नावस्थेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठं यश मिळाले आहे. परिवारापासून वेगळी राहत होती मुलगी? मृत मुलगी नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक येथील रहिवासी, गुडिया उर्फ रितिका तिवारी (२२), असे या मुलीचे नाव आहे. 

मृत मुलगी परिवारापासून वेगळी राहत असल्यामुळे तिच्या मिसिंगची कुठेही तक्रार नव्हती. मात्र, पोलिसांनी खबरींच्या माध्यमातून मुलीची ओळख पटवली. (Chandrapur bhadravathi) मात्र, मुलीच्या खुनाचे आरोपी, ठिकाण आणि उद्देश्याबाबत अजूनही खुलासा झालेला नाही. तरी या प्रकरणाचा लवकरच खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हेही कोरोनाच्या व्हेरिएंटची 'या' राज्यात एन्ट्री, आढळला रुग्ण काय आहे घटना? एका तरुणीचं डोकं छाटलेला मृतदेह हा नग्नावस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली होती. 

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात घडली. भद्रावतीच्या ITI च्या मागील भागात तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस पथक फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. या युवतीचे डोके निर्दयपणे छाटल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर पोलीस अधिक्षक स्वतः घटनास्थळी पोहचले. या संवेदनशील घटनेच्या तपासासाठी पुराव्याची शोधमोहीम सुरू झाली आहे. मृत युवतीसोबत कोणी तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केले याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे. आरोपीला शोधणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...