Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / विद्यूत विभागातर्फे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

विद्यूत विभागातर्फे ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू ।। नागरिकांची विद्युत कार्यलयावर धडक

विद्यूत विभागातर्फे ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू ।। नागरिकांची विद्युत कार्यलयावर धडक

भर उन्हाळ्यात नागरिकांची झोप उडविण्याचे काम

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण  कंपनीतर्फे ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू केले आहे त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना सदर भारनियमनाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .

२-३ दिवसांपासून विद्युत विभागातर्फे  रात्री १० ते २ च्या दरम्यान भारनियमन सुरू आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे नारंडा,लोणी व पिपरी येथील नागरिकांनी सदर भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे याकरिता गडचांदूर येथील विद्युत  वितरण विभागाच्या कार्यलयावर भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात धडक दिली.

विद्युत विभागाचा रात्रीचे भारनियमन करणारा हा नियम अकलेचे तारे तोडणारा असून,चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान हे देशातून सर्वाधिक जास्त आहे व सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे अतिशय जास्त प्रमाणात गर्मी असून,रात्री भारनियमन असल्यामुळे नागरिकांची झोप उडविण्याचे काम विद्युत विभागातर्फे सुरू आहे.दिवसा भारनियमन न करता रात्री भारनियमन सुरू केले आहे तसेच नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम विद्युत विभागातर्फे सुरु आहे.

विद्युत विभागातर्फे सदर निर्णय न रद्द झाल्यास आपण या विरोधात तीव्र आंदोलन करू असे यावेळी आशिष ताजने यांनी सांगितले.यावेळी लोणी येथील उपसरपंच अविनाश वाभीट कर,पिपरी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ तिखट,सागर झाडे,प्रवीण हेपट,महेश बिल्लोरिया,ज्ञानेश्वर आवारी व पिपरी,लोणी व नारंडा येथील नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...