आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने वरोरा तालुक्यातीलयेन्सा गावातील सविता ननावरे या महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले. तिला दोन लहान मुले आहेत. त्या महिलेची घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पुढाकार घेवुन आधार नसलेल्या महिलेची भेट घेऊन तिच्या दुःखात सामील होऊन आपण समाजाच्या देणेकरी या भावनेने सविता ताई ननावरे ला 10.000 हजार रुपयाची आर्थिक मदत केली तसेच त्यांना निराधार ,राशन कार्ड , राष्ट्रीय कुटुंब आथिर्क सायह्यता योजना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी प्रयेतन करु व त्या महिलेला राशन कार्ड तयार होई पर्यंत तिला धान्य देवू असा आधार दिला.
यावेळी उपस्थित माजी . विधानसभेच उपाध्यक्ष मोरेश्वरजी टेमुडे जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे माणिक लोणकर विधान सभा अध्यक्ष जयता टेमुर्दे महीला तालुका अध्यक्ष सुशिला तेलमोरे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ढेगडे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा सवसाकडे शहराध्यक्ष सुनीता राऊत कार्याध्यक्ष मोनाली काकडे सरपंच रवींद्र भोयर अर्चना वाटकर बंडु खारकर व महिला उपस्थित होत्या
वरोरा तालुक्यातील सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सुशिला तेलमोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेवून हे कार्य केले खऱ्या अर्थाने आपण समाजाच्या देणेकरी आहोत हे सिद्ध केले.
सलाम स्त्रीशक्ती ला
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...