संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
जिवती:-मानिकगड पहाडावरील अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून महाराष्ट्रात ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्ह्यातील,तेलंगाना राज्यच्या सीमेला लागून असलेल्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पल्लेझरी येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची दुरवस्था
जि. प. शाळेमध्ये जिवती तालुक्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई राठोड यांनी दि.4 /4/2022रोजी स्वतः शाळेला भेट देऊन विध्यार्थ्यांशी सव्वाद साधल्या असता तेथील इयत्ता 5 वी व इयत्ता 6 वी च्या काही विद्यार्त्यांना लिहिता व वाचता पण येत नाही.
अशी दुरव्यवस्था पल्लेझरी गावात दिसून आली आहे.
पाच शिक्षकां पैकी कधी दोन तर कधी तीन शिक्षक उपस्थित असतात शासनाचे दुर्लक्ष की, मुलांच्या भविष्याचा खेळ असा आरोपही सिंधूताई राठोड यांनी केला आहे.
असंच चालत राहील तर आम्ही टोकाचे पाऊल उचलू आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...