आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती:- 4 एप्रिल : वंचित बहुजन आघाडी हा कोण्या एका समाजाची मक्तेदारी किंवा कोण्या एका विशिष्ट समूहाचा पक्ष नव्हे तर सर्व घटकांना सत्ते मध्ये सहभागी करणारा पक्ष आहे असे मत जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केले. वंचित ची भूमिका व वंचित खेड्यापाड्यात घरोघरी मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेलेल्या सामान्य वंचित घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे. असे मत त्यांनी भव्य कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना कार्यकर्त्यांना सांगितले.
शाखा मनोली आणि शाखा बैलमपूर येथे फलक उदघाटन करून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी सदस्य कुशल मेश्राम, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, जिल्हा सचिव रमेश लिंगमपल्लीवार, मधू चुनारकर, भगीरथ वाकडे, रवी बावणे, सुशील मडावी, सुभाष रामटेके, बालाजी सोनकांबळे, विजय जुलमे, किशोर रायपुरे, विजय जीवने,विनोद मडावी,पुरुषोत्तम वेळमे, राजू दुर्गे,अमित पेंदोर,गुलाब मुरमाडे, बंडू मेश्राम,शिवाजी झोडे, संदीप गुरनुले, वसंता गुरनुले, शंकर रामटेके आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी लढवेल हा संकल्प यावेळी करण्यात आला. यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी स्वतःला झोकून देऊन कार्याला गती द्यावी असे मत व्यासपीठावर उपस्थितांनी व्यक्त केले. काल बैलमपूर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या यशस्वीततेकरिता ग्राम शाखा पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...