Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गोपाल नगरात विद्युत...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गोपाल नगरात विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन करू

 गोपाल नगरात  विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन करू

नगरसेवक अरविंद डोहे सह नगरवासी यांचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन

गडचांदूर: - गडचांदूर येथील प्रभाग क्र पाच गोपाल नगरात विद्युतचा दाब फार कमी असून त्याभागातील  कुलर पंखे चालत नाही. रात्रोला सुद्धा पंखे कुलर चालत नसल्याने डासांचा मोठा प्रमाणात त्रास होत आहे. व तब्बेतीत बिघाड होत आहे.घरगुती बोरवेल चालत नसल्याने पाण्याची टंचाई सुद्धा भासत आहे.

उष्णता खूप वाढत असल्याने घरात कुलर ,पंखे लावल्या शिवाय राहू शकत नाही. अश्या कमी दाबात कुलर व पंखे लावल्यास जळण्याची दाट शकता आहे.यामुळे तेथील नागरिक या विधुत कमी दाबा मुळे अक्षरशा हैराण झाले असल्याने तेथील नागरिकांनी नगरसेवक अरविंद डोहे सह इतर नागरिकांनी आज मा.उपकार्यकारी अभियंता श्री इंदूरकर साहेब व मा. सहाययक अभियंता श्री राऊत साहेबाना भेटून निवेदन दिले. 

गोपाल नगरातील विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन करू अश्या आशयाचे निवेदन दिले.असता त्यांनी तात्पुरती काही व्यवस्था करू व येत्या दोन महिन्यात नवीन विद्युत डीपी लावु असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक अरविंद डोहे, अरविंद कोरे, रमाकांत काळे, दीपक गुरनुले, बबलू रासेकर, राजू माणुसमारे, आदी गोपाल नगरातील नागरिक उपस्थित होते.आता विद्युत मंडळ काय करतीय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...