वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी : गौणखनिज तस्करीमुळे महसूल प्रशासनावर तालुक्यातील नागरिकांतून चौफेर ताशेरे ओढले जातं असतांना व वृत्तपत्रात वारंवार प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमुळे ब्रम्हपुरी तालुक्याची नाहक बदनामी होतं असतांना सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना महसूल कार्यालयात ताटकळत ठेवत, शिष्टाचार विसरणारे लोकसेवक तस्करीत संलग्न, हितसंबंधित लोकांसह तासंतास कार्यालयीन कामकाजाचा वेळ घालवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
६० किलोमीटर पर्यंत विस्तार असलेल्या महसूल कार्यालयात सामान्य नागरिक मोठ्या अपेक्षेने येत असतो प्रसंगी त्याला ये-जा करण्यात दळणवळणाचे साधन उपलब्ध होतं नसल्याने खूप त्रास सहन करावे लागते मात्र महसूल कार्यालयात दलाल, तस्करांचा बोलबाला बघता सामान्यांची नेहमीच उपेक्षा होतं असल्याचे नागरिक नाराजीच्या स्वरात सांगत असून कसेबसे साहेबानं पर्यंत पोहचलोत तर साहेब लोक अजिबात वेळ देतं नसल्याने समाधान होतं नाही.
वास्तविक अधिकारी, कर्मचारी हे लोकसेवक असून त्यांनी लोकांची कामे प्राधान्याने करायला हवे, त्यांनी सामांन्यातील सामांन्य नागरिकांचे म्हणने ऐकून घेणे महत्वाचे असते व ही त्यांची जवाबदारीचं आहे. मात्र थोड्या थोडया कामासाठी ताटकळणाऱ्या नागरिकाचे काम दोन मिनिटात बोलून बाहेर करत निपटवणारे उच्चशीक्षित महसूल अधिकारी मोकळे होत असल्याने सामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक, शारीरिक, व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने अशा लोकसेवकांबद्धल नागरिकांत कोणताही सन्मान उरला नाही हे तितकेच खरे असून स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने अशा गंभीर विषयावर लक्ष घालून यावर अंकुश घालावे हि जनमानसाची रास्त अपेक्षा तालुक्यातून होतं आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...