सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी: शहरातील "वाहतूक कोंडी" सोडवत, अकार्यक्षम तहसीलदार यांची बदली करून गौण खनिज अवैध उत्खननाला आळा यावा यासाठी मा. देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्ष नेते (म.रा ) यांच्या सोमवारला ब्रम्हपुरी येथील भेटीत भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी तर्फे मागणी करीत निवेदन देण्यात आले.
शहरात होतं असलेल्या "वाहतूक कोंडी" बाबत नागरिकांतून मोठा नाराजीचा सुरु बघता भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी, रस्त्यावर उतरत उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन देऊन वारंवार पाठपुरवठा करीत आहे. मात्र ढसाळ तालुका प्रशासन कारवाई शून्य वजा राहत मागणी ला केराची टोपली दाखवत आहे.
तसेच तहसीलदार यांच्या अकार्यक्षम धोरणाने, शिष्टाचार शून्य महसूल प्रशासनाने तालुक्यातील भाजप कार्यकर्ते, पत्रकार, जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य गरीब जनता त्रस्त असून अवैध गौणखनिज उत्खनन तस्करी, शून्य रॉयल्टी ने बिनधास्त तस्करी सुरु असल्याने भाजप कार्यकर्ते नियमित तक्रार करीत असतांना सुद्धा मोठ्या राजकीय आशीर्वादाने काही निवडक पक्षाचे मोठं मोठे अवैध तस्कर माफिया आजघडीला तालुक्यात सक्रिय झाले आहेत.
सदर गैर प्रकाराबाबत वृत्तपत्रात नेहमीच प्रकाशित होणाऱ्या बातम्यानी शहराची बदनामी होतं असतांना प्रशासन मात्र कारवाई शून्यचं आहे व यामुळे अकार्यक्षम तहसीलदार यांची तालुक्यातून लवकरात लवकर बदली करण्यात यावी, तालुक्यातील आमच्या रास्त मागण्या पूर्णत्वास याव्यात व तालुक्यात सुरु असलेल्या प्रशासनाच्या अनागोंधी कारभाराला वटणीवर आणत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे विरोधी पक्ष नेते मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...