आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट प्रतिनिधी: स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर येथे शहर व तालुका काँग्रेस कमेटी तर्फे केंद्र शासन द्वारा पेट्रोल, डिझेल, गेस व महागाई विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन सन्माननीय विठ्ठलराव थिपे अध्यक्ष कोरपना तालुका काँग्रेस कमिटी यांचा नेतृत्वात आयोजित करण्यात आले.
सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. गटनेते विक्रम येरणे यांनी वाढती महागाई, गगनाला भिडलेले इंधनाचे दर या बाबत केंद्रातील मोदी सरकारचे चुकलेले धोरण या बाबत प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ नेते हंसराज जी चौधरी यांनी फसलेल्या उज्ज्वला गॅस मुळे सामन्यांची होत असलेली कुचंबणा अधोरेखित केली. नगराध्यक्षा सविता ताई टेकाम यांनी महिलांचे अश्रू पुसण्याचे सांगून सत्तेत आलेल्या मोदी सरकार ने आज महिलांना रडकुंडीला आणले आहे असे सांगितले.
शहर काँग्रेस कमिटी तर्फे खाली सिलेंडर ला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. निषेध सभेला ज्येष्ठ नेते धनंजय उर्फ बाबा पाटील गोरे, उपसरपंच आशिष भाऊ देरकर, सभापती अरविंद मेश्राम, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष उमेश राजूरकर, नगरसेवक राहुल उमरे, अर्चना ताई वांढरे, जयश्री तकसांडे, शिवाजी भाऊ वांढरे युवक शहर अध्यक्ष रुपेश चुदरी, युवा नेते सतीश बेतावार,देविदास मुन, कोवन काटकर, प्रितम सातपुते, गणेश आदे, इंदर सिंह कश्यप, राहुल ताकसांडे तालूका व शहर काँग्रेस कमेटी चे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान सेल, ओ.बी.सी सेल, एन एस यू आई, अल्पसंख्यांक सेल, सर्व फ्रंटलं सेल पदाधिकारी उपस्थित राहून जनविरोधी केंद्र शासन विरोध आंदोलनाला यशस्वी केले. संचालन शहर अध्यक्ष संतोष महाडोळे तर आभार तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी मानले.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...