आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
कोरपना (प्रतिनिधि): चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेला असलेल्या व मागासलेला तालुका म्हणून ओळख असलेला कोरपना हे ठिकाण येथे येथे अनेक वर्षापासून मंजूर पद भरण्यात आलेले नाही कर्मचाऱ्यांचा दुष्काळ असताना या ठिकाणी वेळेवर काम होत नाही म्हणून नागरिकांची ओरड होत आहे. अनेक लोकांचा वेळ व पैसा वाया जात आहे. एका कामासाठी सामान्य नागरिकांना अनेक वेळा खेटे घालूनही काही ना काही कारणास्तव निराश होऊन परत जावं लागतं कोरपना येते नायब तहसीलदार यांचे तीन पद मंजूर असून तहसीलदार निवडणूक ही जागा अनेक वर्षापासून रिक्त आहे.
नायब तहसीलदार निवासी दोन पदे असून कोरपना येथील एक नायब तहसीलदार यांना जिवती येथील तहसीलदार पदाचा प्रभार दिला आहे. दुसरे एक नायब तहसीलदार यांना जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे प्रतिनियुक्तीवर ठेवण्यात आले आहे या ठिकाणी अनेक मंजूर पदे रिक्त असल्याने असल्यामुळे लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा अवस्थेत कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने कोरपना येथील तहसील कार्यालयाचा कामाचा डोलारा कोलमडला आहे सामान्य नागरिक एवढ्या भर उन्हामध्ये आपल्या कामासाठी चक्रा मारण्याची पाळी येऊन ठेपली आहे कोरपना येथील कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वर्ग दोन वर्ग एक जमिनीचे प्रकरण निकाली लागले नाही शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा खत जमा झाला त्या फाईल वर धूळ बसत आहे.
जात प्रमाणपत्र क्रिमिलियर उत्पन्न दाखला मालमत्ता विषय प्रमाणपत्र राशन कार्ड पांदण रस्ते शेताच्या धुऱयाचे वाद असे अनेक प्रकरण धूळखात पडले असून नागरिकांना वैताग होऊ लागला आहे. तहसील कार्यालयामध्ये वेळेवर काम होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोश नाराजी वाढली आहे कार्यालयात नेहमी साहेब बाहेर आहेत मिटींगला गेले दौऱ्यावर आहेत हेच कानावर संवाद ऐकू येतो यामुळे संपूर्ण कार्यालय पाऊस पडले असल्याने लोकांनी तक्रार तरी करायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरपणा तहसील कार्यालयातील अनेक प्रकरणे प्रलंबित असून तातडीने समस्या सुटत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे कमी च्या नावावर शेतकऱ्यांचे नागरिकांचे हाल होत आहे. महसूल विभागाने तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे व जनतेला वेडीच सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आबिद अली यांनी नाअब्दुल सत्तार महसूल राज्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...