आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): असापुर ग्रामपंचायत मधील रामटेक गुडा गड पांढरवणी हे गाव २२ वर्षांपासून वसलेला आहे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वास्तव्यास आहे तरी या गावांमध्ये लोकप्रतिनिधीनी आणि प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे,कारण या गावांमध्ये सामान्य जनतेला पिण्याचे पाणी आणण्यासाठी ०१ किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते,व गुरा-ढोरांना सुद्धा पाणी डोक्यावर आणून पाजावे लागते.
या संबंधी समस्येचे निराकरण व्हावे म्हणून समस्त गावकरी मंडळी अनेकदा गट विकास अधिकारी यांना भेट देऊन आपल्या गावाची समस्या सांगितली तरी आतापर्यंत गट विकास अधिकारी यांनी रामटेक गुडा येथील पाण्याची समस्या सोडविली नाही म्हणून आदिवासी बांधव जगावे किंवा मरावे असा प्रश्न जर गावातील जनतेला पडत आहे तर या समस्येचे तात्काळ निवारण करावे अन्यथा गावातील मंडळी व जय विदर्भ पार्टी आमरण उपोषणाला बसेल असे सुदामभाऊ राठोड यांनी सांगितले, येत्या सात दिवसात प्रशासनांनी टँकरची सोय करून द्यावी.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...