आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): देशात सर्व राज्यात AIMIM या मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमिन या पक्षाने पक्ष वाढी साठी जोर धरला असून आता गाव खेड्यात ही या पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी याचे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन, दलीत पीडित, आदिवासी याच्या हककाच्या लढाई साठी ते रात्रदिवस झटत असतात म्हणून त्यांनी जय भीम, जय मिम, जय सेवा, या धर्तीवर त्याचे कार्य सुरू आहे.त्याच्या या विचाराला प्रेरित होऊन आज पक्षाचे कार्य झपाट्याने वाढत आहे.
ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रात पक्ष खपात्याने वाढत आहे.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब हे सुद्धा याच विचारा ला समोर वाढवत असून प्रदेश प्रवक्ता प्रा.जावेद पाशा याचे कढे विदर्भातील काही जिल्ह्याचा पक्ष वाढवण्यासाठी पदभार दिला आहे त्यात चंद्रपूर चा समावेश असून जिल्हाध्यक्ष एड. नाहीद हुसैन हे पक्ष वाढी साठी प्रयत्न शिल असून प्रत्येक तालुक्यात शाखा निर्माण करीत आहे.नुकतीच कोरपना येथे एका सभेत कार्यकारणी गठित करण्यात आली आहे.
यात अधुक्ष सोहेल अनिस बेग याची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष अल्ताफ गौस बेग याची तर साचीव सद्दाम रब बेग याची निवड तालुकाध्यक्ष मो.रफिक शेख यांनी निवड केली यावेळी पक्षाचे नासीर खान,शेख कादर भाई, गडचांदुर चे उपाध्यक्ष शेख रऊफ,कासिम अली, सह अय्युब पठाण,समीर शेख, अझरोद्दीन शेख,अजीज खान,सय्यद जावेद,शेख नाजिम,शेख इम्रान आदी उपस्थित होते.रमजान चे शुभेच्छा देण्यात आले असून या पवित्र नहिण्या नंतर मोठ्या सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव यांनी मनोगत व्यक्त केले.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...