आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): मनसेचे अक्षय भांदक्कर व राजू गर्गेलवार गडचांदूर येथील माणिकगड चौक, बस स्थानक, विर बाबुराव शेडमाके या चौकात स्पीड ब्रेकर लावण्यासाठी आमदार सुभाष धोटे,उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग कार्यालय चंद्रपुर आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडचंदुर यांना निवेदन देण्यात आले.
माणिकगड चौक, बस स्थानक, विर बाबुराव शेडमाके चौकापासून दोन चाकी, चार चाकी व इतर जड वाहने जलद गतीने धावतात. मनसेचे युवा नेते अक्षय भांदक्कर व राजू गर्गेलवार ३१/०३/२०२२ ला निवेदन दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ०५ वाजता च्या सुमारास दोन व्यक्तींचा बस स्थानक येथे दोन चाकी ने रस्ता ओलांडताना अपघात झाला. कुठेतरी त्या वाहनांची धावण्याची गती रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर लावणे महत्त्वाचे आहे माणिकगड चौकातून जड वाहने जलद गतीने धावत असताना येणाऱ जाणाऱ करणाऱ्या नागरिकांना भीतीचे वातावरण झाले आहे.
तसेच बस स्थानकाजवळ व्यापार वर्ग, व इतर प्रवासी रस्ता ओलांडतांना जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो. विर बाबुराव शेडमाके चौकामध्ये सावित्रीबाई फुले महाविद्यालय शाळा असून त्या चौकातून येणारे जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनींना, कामगार वर्ग व नागरिकांचे अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहे. ह्याच मुद्द्यांना घेऊन मनसेचे युवा नेते अक्षय भांदक्कर व राजु गर्गेवार यांनी राष्ट्रीय महामार्ग अभियंता कार्यालयात निवेदन दिले.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...