वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): डिझेल, पेट्रोल, भाजिपाल्यापासून तर औषधी पर्यंत सर्वांचे प्रचंद महागाई करण्यात आले. भाजपने आणलेल्या ' अच्छे दिन' चे स्वागत करण्याकरिता युवासेना प्रमुख मा. आदित्य साहेब ठाकरे व वरून सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार, शिवसेना जिलहाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्या मार्गर्शनाखाली, युवासेना जिल्हा समन्वय विक्रांत सहारे यांच्या नेृत्वाखालील चंद्रपूर युवासेनाच्या वतीने केद्रं सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात 'थाली बजाऒ, खुशियां मनाऒ' आंदोलन करण्यात आले.. केद्रं सरकारने ज्या रितीने महागाई वाढवली त्यामुळे गोरगरिबाचं जगण मुश्किल झाल आहे. पेट्रोल, डिझेल,घरगुती गॅस, खाद्यतेल, औषधी महाग करुन लोकाचं जगण मुश्किल करणार्या केद्रं सरकारचा 'थाळी बजाऒ खुशियां मनाऒ' आंदोलन करुन जाहिर निषेध करुण्यात आला..
प्रसंगी युवासेनेचे जिल्हा चिटणीस विनय धोबे, उपजिल्हाधिकारी सुमित अग्रवाल, तालुकाप्रमुख हेमराज बावणे, शहरप्रमुख प्रमोद ननावरे, चेतन बोबडे, नगाजी गनफाडे, उपशहर प्रमुख वैभव काळे, समीर मेश्राम, प्रफुल्ल चावरे, युवती सेना पदाधीकारी विपष्ना मेश्राम, घनश्री हेडाऊ, काजल बूटले, संतूष्टी बूटले व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...