खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
शनिवार,2 एप्रिल ला सायंकाळी 7.45 वाजता सिंदेवाही परिसरात आकाश त अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. मिसाईल सारखी एक वस्तू पश्चिमे कडुन पुर्वी कडे गेली.त्यांनतर आकाशात थोड्या वेळाने बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आल्याने लाडबोरी येथील नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले.काही काळ लोकांनी या घटनेला,युक्रेन युद्धशी जोडून,रशियाने हमला केला,म्हणून अफवा पसरवली,पण नंतर घटनास्थळी जिल्हाप्रशासन आल्याने सर्व अफवांवर ब्रेक लागला.आकाशातून भलीमोठी धातूची तप्त रिंग पडल्याचे स्पष्ट झाले.
पडलेली रिंग पोलिस स्टेशनला जमा केल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
*ती रिंग इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे*
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.11 वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत,(2 एप्रिल22) केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर - पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या *इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत...*
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.
दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही असा दावा एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे.अवकाशातील ते अवशेष सिंदेवाही तालुक्यात
*आरमोरीतही पडले अवशेष*
आकाशातून आठ ते दहा मीटर डायमीटर असलेली रिंग सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे पडली.ही रिंग पोलीस स्टेशनला आणून जमा केल्याने निरनिराळ्या चर्चेला विराम मिळाला.असेच अवशेष गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी भागात पडल्याची माहीती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...