संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता प्रतिनिधी :गडचांदूर :माणिकगड चौक, बस स्थानक, विर बाबुराव शेडमाके या चौकात गतिरोधक लावण्याची मागणी मनसे प्रणेते अक्षय भांदक्कर व राजु गर्गेलवार यानी आमदार सुभाष धोटे,उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग कार्यालय चंद्रपुर आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडचंदुर यांना दिलेल्या निवेदना तुन मागणी केली आहे.
माणिकगड चौक, बस स्थानक, विर बाबुराव शेडमाके चौकापासून दोन चाकी, चार चाकी व इतर जड वाहने जलद गतीने धावतात.अस्या प्रसंगी मोठा अपघात होऊ शेकतो, तसेच त्यानी 31मार्च रोजीच्या
दिवशी सायंकाळी
०५ वाजता च्या सुमारास दोन व्यक्तींचा बस स्थानक येथे दोन चाकी ने रस्ता ओलांडताना अपघात झाला.या कडे लक्ष केंद्रित करून गरज व बच्चाव लक्षात घेता,मार्गांवरील त्या वाहनांची धावण्याची गती रोखण्यासाठी गतिरोधक र लावणे महत्त्वाचे आहे माणिकगड चौकातून जड वाहने जलद गतीने धावत असताना येणाऱ जाणाऱ करणाऱ्या नागरिकांना भीतीचे वातावरण झाले आहे. तसेच बस स्थानकाजवळ व्यापार वर्ग, व इतर प्रवासी रस्ता ओलांडतांना जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो. विर बाबुराव शेडमाके चौकामध्ये सावित्रीबाई फुले महाविद्यालय शाळा असून त्या चौकातून येणारे जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनींना, कामगार वर्ग व नागरिकांचे अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहे. ह्याच मुद्द्यांना घेऊन मनसेचे युवा नेते अक्षय भांदक्कर व राजु गर्गेवार यांनी निवेदन देऊन मागणी रेठून धरली आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...