Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / माजी आमदार अतुल देशकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

माजी आमदार अतुल देशकर यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या ।। नदीघाट टी पॉईंट गांगलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करणार

माजी आमदार अतुल देशकर यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या ।। नदीघाट टी पॉईंट गांगलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करणार

ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर हे रुई येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता निलज, रुई , पाचगाव, खरकाडा, गांगलवाडी, गोगाव, बरडकीन्ही, मूई, चिंचगाव, आक्सापुर, हळदा येथील शेतकऱ्यांनी धान पिकाकरिता आवश्यक असलेला कृषी पंपाचा अनियमित पुरवठा व भारनियमन याची समस्या देशकर यांच्याजवळ मांडली.

धान पिकाकरिता विजेचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा, धडक सिंचन योजनेचे अनुदान त्वरित मिळावे, धनाजी चुकारे देण्यात यावे, धानाला बोनस मिळावा, रणमोचन फाट्यावरील पुरात वाहून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित करावे, उन्हाळी भात पिकाच्या लागवडीकरिता गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे आदी मागण्या घेऊन पाच एप्रिलला भाजपाच्या वतीने नदी घाट टी पॉईंट गांगलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे  अतुल देशकर यांनी उपस्थितांना सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णा सहारे   पंचायत समिती माजी सभापती रामलाल दोनाडकर अरुण शेंडे डॉ.जी एम बालपांडे राजेश्वर मगरे संजय कार हिरामण तिवाडे हिरामन चापले ज्ञानेश्वर भोयर सुजित बालपांडे सदाशिव ठाकरे मनोज मैंद आदी भाजप कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. 

पाच एप्रिल ला वैनगंगा नदी घाट पॉईंट गांगलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत चे निवेदन वीज वितरण विभाग, पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांना देण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...