वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
मागील जवळपास दीड ते दोन महिन्यापासून बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या कर वसुलीकडे घुग्घुस नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. शहरात राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे, कार्यक्रमाचे व संस्थांचे प्रसिद्धीचे बॅनर, पोस्टर, होर्डिंग अनाधिकृत पणे चौकात, गल्लीत, मुख्य मार्गावर लावलेले आहे.
जवळपास दीड ते दोन महिन्यापासून बॅनर, पोस्टर, होर्डिंग लागून असतांना घुग्घुस नगर परिषदे कडून लावण्यात आलेल्या बॅनर, पोस्टर, होर्डिंगचे कर वसुल करण्यात येत नाही आहे त्यामुळे हजारो रुपयाचा नगर परिषदेचा कर बुडत आहे.
चौकात बॅनर, पोस्टर, होर्डिंग लागून असल्याने वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वी नगर परिषदेच्या परवानगीने कर वसुल करून बॅनर, पोस्टर, होर्डिंग लावले जात होते परंतु मागील दीड ते दोन महिन्यापासून बॅनर, पोस्टर, होर्डिंगचा कर वसुल घुग्घुस नगर परिषदे कडून कर वसुल करण्यात येत नाही आहे. या बद्दल घुग्घुस नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता मार्च महिना संपत असल्याने कर वसुली करू शकत नाही आहे व कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...