आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी) आबीद अली गडचांदूर येथे मुस्लिम जमात यांच्यावतीने आयोजित केलेल्या मुस्लिम सामूहिक परिचय मेळावा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सय्यद आबीदअली यांनी वेळ तसेच ग्रामीण व शहरी भागातील अनेक वधू-वरांच्या परिचय मेळावा मुळे समन्वय व श्रीमंती गरीबीची दरी कमी होऊन वेळेची आर्थिक बचत करण्यात असे उपक्रम लाभदायक असल्याचे मत व्यक्त केले यावेळी चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यातील मुला-मुलींनी परिचय मेळाव्यात उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमामध्ये रऊफ खान युनूस भाई एडवोकेट मेहमूद मेहमूद मोबिन शेख रफिक निजामी तसेच माईन बाजी फिरोजा बेगम बेगम यांनी पुढाकार घेतला यावेळी रऊफ खान अँड मेहमूद युनुस भाई यांनी विचार मांडले प्रथमच आयोजित मेळाव्याला समाज बांधवानी प्रतिसाद देत हे कार्य पुढे नेण्याची गरज विषद केली संचलन रफीक निजामी यांनी तर आभार अब्बास भाई यांनी मानले सर्व मुला मुलीनी निर्भीडपणे शैक्षणिक पात्रता व्यवसाय नौकरी याबाबत परिचय दिल्याने विवाह इच्छुकाचा परिचय दिल्याने सर्वानी आयोजनासंबधी प्रशंसा करीत होते
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...