आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट( कोरपना तालुका प्रतिनिधी): - मुस्लिम जमात गडचांदूरच्या वतीने लक्ष्मी मंगल कार्यालय गडचांदूर येथे मुस्लिम सामूहिक परिचय मेळावा नुकताच पार पडला. पहिल्यांदाच अशा प्रकारचा मेळावा घेण्यात आला असून एकूण २५ जोडप्यांनी मेळाव्यामध्ये परिचय दिला.
सदर मेळाव्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील मुस्लिम नागरिकांची उपस्थिती होती. परिचय मेळाव्यामुळे विवाह करणाऱ्यांना जोडीदार निवडण्यास मदत होईल, असे कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती रहूक खान वजीर खान यांनी मेळाव्यादरम्यान म्हटले. यावेळी मंचावर सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रफिक निजामी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...