Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / चंद्रपूर शासकीय वैद्यकीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अडीच कोटी रुपयाचा व्हेंटिलेटर खरीदी प्रक्रियात भ्रष्टाचार 2016 च्या खरेदी धोरणनुसार व GeM ऑनलाईन प्रक्रिया ला बगल देत स्वतः च्या लाभा पोटी चंद्रपूर अधिष्ठाता आणि जिल्हा सिव्हिल सर्जन यांचा प्रताप

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अडीच कोटी रुपयाचा व्हेंटिलेटर खरीदी प्रक्रियात भ्रष्टाचार  2016 च्या खरेदी धोरणनुसार व GeM ऑनलाईन प्रक्रिया ला बगल देत स्वतः च्या लाभा पोटी चंद्रपूर अधिष्ठाता आणि जिल्हा सिव्हिल सर्जन यांचा प्रताप

चंद्रपूर :-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अनेक घोटाळे भ्रष्टाचार नेहमी होताना पाहत असतात तो मग कंत्राटी कामगारांच्या असो की,वैद्यकीय साहित्य खरीदी किंवा बांधकामाचा असो अशा प्रकारे नेहमी मोठ मोठे भ्रष्टाचार होताना आपण सर्वानी पहिले  आता येणाऱ्या चवथ्या कोरोना आपत कालीन परस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अडीच कोटी रुपये शासकीय निधीतून जाहीर केले त्यानंतर सरकारी नियमानुसार 2016 च्या खरेदी प्रक्रिया नुसार व GeM ऑनलाईन पोर्टल या माध्यमातून 10 व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियाला न काढता परस्पर चंद्रपूर अधिष्ठाता आणि जिल्हा सिव्हिल सर्जन यांनी नागपूर च्या एका कंत्राटदाराला तब्बल अडीच कोटी रुपयांच्या स्वतः च्या आर्थिक लाभा पोटी कंत्राट देऊन जिल्हाधिकारी व सरकार यांचा डोळ्यात धुळ झोकन्याचे कार्य केले असल्याची खात्री जण्या माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली असून आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतील देव जाने पण हा प्रताप येणाऱ्या काळात गरीब गरजू रुग्णांवर भावणार हे नक्की.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...