Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / शिवसेना आमदार संतोष...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजुरा येथे जोडे मारुन निषेध आंदोलन

शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजुरा येथे जोडे मारुन निषेध आंदोलन

राजुरा (चंद्रपूर): 28 मार्च : हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेतलाय. ऍड. प्रकाश आंबेडकरांविरोधात केलेल्या आरोपांचे पडसाद राज्यभरात उमटत असून ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहेत.

या आंदोलनाचे आज पडसाद राजूऱ्यात उमटले. संविधान चौक राजुरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष बांगर यांच्या प्रतिमेला काळिमा फासत 'जोडे मारो' आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बांगर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांनी बांगर यांच पद रद्द करावं, अशी मागणी केली.

हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी ऍड. प्रकाश आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशा आमदारांना पक्षप्रमुखांनी पाठीशी न घालता ठोस कारवाई करण्याची करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, कोरपना तालुका अध्यक्ष मधुभाऊ चुनारकर, राजुरा तालुका महासचिव रविकिरण बावणे,महासचिव सदानंद मडावी,महासचिव प्रणित झाडे,उपाध्यक्ष धनंजय बोर्डे,चनाखा शाखाध्यक्ष रामराव वडसकर, कविटपेठ शाखाध्यक्ष दुर्योधन,बानोत सुरेंद्र फुसाटे, सुभाष हजारे, राहुल अंबादे यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...