आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:-28 मार्च वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी 24 मार्च 2019 ला केली. या पक्षाला 2019 ला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. वंचित चे तीन वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा येत आहे. वंचित बहुजन आघाडी तर्फे 24 मार्च ते 31 मार्च 'वर्धापन सप्ताह' म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातही वर्धापन सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज राजुरा येथील संविधान चौक येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. उन्हाची वाढती दाहकता लक्षात घेता वाटसरू ना भर उन्हात पाण्याची कुठलीही कमतरता भासू नये. याच पिण्याच्या पाण्यासाठी बहुजन समाजाला लढा द्यावा लागला होता. याचे किती महत्व आहे शब्दत व्यक्त करता येणार नाही. म्हणून चवदार पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. पाणपोई च्या सोयीसाठी जिल्हा आयटी सेल प्रमुख अमोल राऊत यांनी मुख्य पुढाकार घेतला. राऊत यांच्या पुढाकारातून तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना भर उन्हाळ्यात थंड पाणी प्यायला मिळावे, या उदात्त हेतूने तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पाणपोई सुरू करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, जिल्हा आयटी प्रमुख अमोल राऊत, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, कोरपना तालुका अध्यक्ष मधुभाऊ चुनारकर, राजुरा तालुका महासचिव रविकिरण बावणे, महासचिव सदानंद मडावी, महासचिव प्रणित झाडे, चनाखा शाखाध्यक्ष रामराव वडस्कर, कविटपेठ शाखाध्यक्ष रामदास दुर्योधन, सचिव विजय बानोत, राजुरा तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, सुरेंद्र फुसाटे, सुभाष हजारे, राहुल अंबादे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...