आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : जिवती या अतिदुर्गम आदिवासीबहुल तालुक्यातील नगराळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मारोतीगुडा येथील आदिवासी आदीम जमातीतील कोलाम या मागास समाजातील नानाजी मडावी यांचा मुलगा जिवती तालुक्यातील कोलाम समाजात पहिला बी. ई. अभियंता बनण्याचा मान मिळवीला आहे. नुकताच त्यांचा एक कार्यक्रमात माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सत्कार केला आहे.
निमित्य होते ते नानाजी मडावी यांचे चिरंजीव माणिक व दमपूरमौदा येथील कर्णू कोडापे यांची सुकन्या वैष्णवी यांचा शुभविवाहाचा, आदिवासी संस्कृती नुसार मोठ्या थाटामाटात देखण्या अश्या विवाह सोहळ्याला माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित झाले होते त्यावेळी कोलाम समाजात मडावी परिवाराचा पहिला अभियंता झाल्याची माहिती मिळाली त्यावेळी छोटेखानी कार्यक्रमात नानाजी मडावी यांच्या मुलाचा सत्कार करण्यात आला यावेळी, राजुरा येथील अनिल हस्तक उपस्थित होते, वर-वधु परिवाराकडून माजी आमदार निमकर यांचा सत्कार करण्यात आला.
जिवती तालुक्यातील आदिम जमातीमधील कोलाम या अतिमागास कुटुंबातील नानाजी मडावी यांचा मुलगा पहिला बी. ई. अभियंता होण्याचा मान पटकाविल्याबद्दल समाज बांधव व परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...