Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / अवैधरित्या रेती, लालमाती...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

अवैधरित्या रेती, लालमाती व काळी माती खनीज संपत्ती तस्करी करणाऱ्या वर कारवाई करा

अवैधरित्या रेती, लालमाती व काळी माती खनीज संपत्ती तस्करी करणाऱ्या वर कारवाई करा

भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडीया याचे जिल्हा अधिकाऱ्यांला निवेदन

चंद्रपूर : राजुरा क्षेत्रातील खनीज संपदा भरपूर प्रमाणा असल्यामुळे ही संपदा शासकीय दरानुसार लिलाव होत असते परंतु काही वर्षापासुन किंवा काही महिण्यापासुन रेती घाट लिलाव करण्यात आलेला आहे किंवा नाही याची सुचना सुध्दा या निवेदनाच्या माध्यमातुन आमच्या संघटनेला देण्यात यावे. विशेष बाब या प्रमाणे आहे की, राजुरा या क्षेत्रातून दररोज नियमित रेती हायवामध्ये भरुन नियमित तस्करी करण्यात येत आहे.

त्याच प्रमाणे खनीज संपदा असलेली लाल मातीची सुध्दा अवैधरित्या उपसा करुन तस्करी करण्यात येत आहे. या अवैध तस्करीला कोणत्या विभागाचे व अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे हेच कळत नाही या पुर्वी आमच्या संघटनेमार्फत अनेक वेळा तक्रार व सुचना संबंधीत विभाग व अधिकानंना वेळोवेळी देण्यात आलेले असुन सुध्दा कोणत्याही प्रकारची कारवाही न करता उलट त्याचे परिणाम असे की रेती तस्करी व माती तस्करी मोठ्या प्रमाणात आणि जोमाने सुरु असतात याचे कारण काय ? अधिकाऱ्यांना सुचना निवेदन दिले तर टाळाटाळ करीत असून तो काम माझे नाही तो तहसिलदार बघणार किंवा पुलिस विभाग बघणार किंवा तो फॉरेस्ट विभाग बघणार अशा पध्दतीचे अशोभनिय व गैर जवाबदार उत्तर अधिकारी वर्गाकडून मिळत असते आणि तो मी नव्हेच अशी भुमिका वर्तमान परिस्थितीमध्ये अधिकारी वर्ग बजावत आहे असे दिसुन येते ? जर रेती तसेच लालमातीच्या लिलाव झाला असेल तर प्रत्येक ट्रक मालकांनी रेती आणि लालमाती याची टि.पी. सोबत ठेवावे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शाहनिशा असलपेल्या पुराव्याची प्रत सुध्दा ठेवावे आणि कंत्राटदाराला किती वर्षासाठी किंवा महिण्यासाठी रेतीघाट उपसण्याकरीता दिलेला आहे.

याचे नमुद सुध्दा करण्यात यावे आणि कंत्राटदाराला किती ब्रास रेती व लालमाती उचलण्याचे परवाने देण्यात आले तेही सुध्दा नमुद करण्यात यावे याचे कारण असे की, जे योग्य आहे त्याला भितीची गरज नाही परंतु रेती तसेच लालमाती उपसा रात्रीच का करण्यात येते याचा सुध्दा विभागाने खुलासा करावा जेने करून जेव्हा रेती कंत्राटदार घाट वरुन उचलतो तेव्हा विभागातील कोण-कोणते अधिकारी उपस्थित राहतात याची नोंद सुध्दा नमुद करावी या सर्व बाबीवर आळा घालण्याकरीता  या सर्व गाडीमधुन दररोज रितसर रेती वाहतुक होत असते याची सखोल चौकशी कोणतीही पक्षपात न करता त्वरीत करण्यात यावे जर असे नाही केले तर आमच्या संघटनेमार्फत बामणी चौक येथे चक्का जाम करुन रेती व लाल मातीचे संपूर्ण ट्रक अडविण्यात येणार याची दक्षता आपल्या विभागाने घ्यावी गाडी क्र. एमएच ३४ एम ७६००, एमएच-३४ ३२३१, एमएच-३४ एम ८०८२, एमएच-४० एन २७३९, एमएच-३४ एम ७३४५, एमएच-३४ एई ०३७६, एमएच-३४ एव्ही १३१२, एमएच-३४ एम ८२८७, एमएच-३४ डी जे ७२७४, एमएच-३४ १८८१ या सर्व गाडीची चौकशी करून दोषी असल्यास कार्रवाई करावे.

समधीत अधिकाऱ्यानी कठोर ते कठोर पाऊल उचलून अवैध तस्करी खनिज संपदा थांबविन्या साठी ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑल इंडिया पदाधीकाऱ्यांनी निवेदन दिले या सर्व गाडीमधुन दररोज रितसर रेती वाहतुक होत असते याची सखोल चौकशी कोणतीही पक्षपात न करता त्वरीत करण्यात यावे जर असे नाही केले तर आमच्या संघटनेमार्फत बामणी चौक येथे चक्का जाम करुन रेती व लाल मातीचे संपूर्ण ट्रक अडविण्यात येणार याची दक्षता आपल्या विभागाने घ्यावी गाडीची चौकशी करून दोषी असल्यास कार्रवाई करावी.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...