अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस त्वरित देण्यात यावे याकरिता महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवण्यासाठी निदर्शने व निषेध आंदोलन भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले व तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थित श्री सतीश भाऊ उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर, श्री संजय भाऊ मुसळे माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष,श्री अरुण डोहे नगरसेवक गडचांदूर, श्री विजय रणदिवे माजी सरपंच, श्री प्रमोदजी कोडापे माजी सरपंच, श्री वसंता पाटील बहिरे तालुका उपाध्यक्ष,श्री भाऊसिंग मुनावत,आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...